रिमझिम सरीत पाहिलेल्या मोडलेल्या स्वप्नाची आठवण रिमझिम सरीत पाहिलेल्या मोडलेल्या स्वप्नाची आठवण
ढगांंनी झाकले सारे आकाश, वाटे झाली ही प्रभात ढगांंनी झाकले सारे आकाश, वाटे झाली ही प्रभात
झुला पंचमीचा त्याने माझ्या अंगणी बांधला झुला पंचमीचा त्याने माझ्या अंगणी बांधला
शांत सुखद श्रावण येतो एकदा वर्षात शांत सुखद श्रावण येतो एकदा वर्षात
ऊन पावसाचा खेळ, मधुमीलन उमलेल ऊन पावसाचा खेळ, मधुमीलन उमलेल